आषाढी एकादशी spetial Banner editing

 
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरे । परती माघारें घेत नाहीं ॥२॥ बंधनापासुनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाश ॥३॥ तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥ शुभ आषाढी एकादशी

जय शिवराय 
मित्रानो स्वागत आहे तुमच अपल्या नविन blog मधे.
तर मित्रानो आज आपण एकदम कडक एकादशी स्पैशल banner एडिटींग वरती youtube वरती विडीऔ टाकला आहे, मित्रानो अजुनही तुम्ही आपला विडीऔ पहिला नसेल तर बघुन घ्या 🙏.
 तर मित्रानो banner एडिटींग च सर्व मटेरियल तुम्हाला अपल्या या ब्लॉग मदे भेटणार आहे.
तर मित्रानो चला सुरु करुया 🙃.
भावानो आज आपण pixal lab चा उपयोग करुन banner बनवणार असल्यामूळे लगेच pixallab in stall करुन घ्या.
○step 1:मित्रानो आपला विडीऔ पुर्ण बघा,यानंतर आपल plp file download करा खाली लिंक दिलीली आहे (Password protected)
●step 2 :  विडीऔत सांगितल्या प्रमाणे   banner एडिट करा 
●lightroom च्या उपयोगाने retouching करुन घ्या 🙏
■Follow Me On Instagram 

■ Pixallab PLP File

धन्यवाद 


टाळ वाजे, मृदूंग वाजे,

वाजे हरीची वीणा..
माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…

Leave a Comment