दही हंडी special status video editing Alight motion

 जय शिवराय,

 मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वेबसाईटवर मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन आलो आहे.

मित्रानो आपला आजचा वीडियो खुपच खास झाला आहे.

मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चैनल वरून येथे आलेला असाल ,मित्रांनो अजून जर आपल्या यूट्यूब चैनल ला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा. 

Subscribe 

मित्रांनो आज आपण Alight motion  एडिटिंग केली आहे तर alight motion तुमच्याकडे नसेल तर आपला  टेलिग्राम चैनल जॉईन करा.  Pinned massage तुम्हाला मेसेज मध्ये Alight motion ॲप डाऊनलोड करू शकता. 

Join 

आज आपण दही हंडी स्पैशल स्टेटस एडिट केल आहे.

मित्रानो वीडियो खुप कडक झाला आहे, मित्रानो आजचं सर्व मटेरियल तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर भेटणारय,
मित्रानो मटेरियल ला password आहे . YouTube वरचा वीडियो पूर्ण बघितल्या नंतर तुम्हाला password मिळेल .
{ZIP file ला पासवर्ड नाही }

🅰🅻🅸🅶🅷🆃 🅼🅾🆃🅸🅾🅽 🅴🅳🅸🆃🅸🅽🅶
1) मित्रानो सगळ्यात आधी आपल Beatmark Project इम्पोर्ट करुन घ्या 


2)”  +  ” icon वर क्लिक करा व नंतर images and vidios वर क्लिक करुन वीडियो मधे सांगितल्या प्रमाणे 
Photos add करुन घ्या 


3) मित्रानो आता आपला shake effect इम्पोर्ट करा व 
वीडियो मधे सांगितल्या प्रमाणे effect कॉपी पेस्ट करा.
( 4 effect आहेत video संपूर्ण bagha आणि editing करा)
4)सर्व photos la effect पेस्ट करून झाल्यानतर आपला overlay विडीऔ add करुन त्याची blending screen करा 
5)आता एक बौर्डर दिलेली आहे ती add करा , आपला एक लोगो पण add करुन घ्या.
6)आपला विडीऔ पुर्ण झाला आहे, आता आपला विडीऔ आपल्या mobile मधे save karun घ्या.
😍

■Follow me on Instagram 


Ⓜⓐⓣⓔⓡⓘⓐⓛ

□Beatmark and Shake (Password Protected)


●All Material Download link 


 मित्रानो आपल्या वेबसाइट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद

Leave a Comment