Attitude status editing alight motion ||Boys Attitude Status |New Alight Motion Video Editing

 

जय शिवराय,

 मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वेबसाईटवर मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन आलो आहे 

मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चैनल वरून येथे आलेला असाल ,मित्रांनो अजून जर आपल्या यूट्यूब चैनल ला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा.

Subscribe 

मित्रांनो आज आपण Alight motion  एडिटिंग केली आहे तर alight motion तुमच्याकडे नसेल तर आपला  टेलिग्राम चैनल जॉईन करा.  Pinned massage तुम्हाला मेसेज मध्ये Alight motion ॲप डाऊनलोड करू शकता. 

Join

मित्रानो alight motion app open केल्यानंतर विडीऔ मधे सांगितल्या प्रमाणे प्रोजेक्ट तयार करा,

नंतर खाली दिलेला वीडियो add करा 

VIDEO

मित्रानो आता म्यूज़िक add करा 

Song

म्यूज़िक add केल्यानंतर ज्या ठिकानी विडीऔ संपत आहे त्या ठिकानी आपला एक फोटो add करा 

मित्रानो नंतर shake effect इम्पोर्ट करा व विडीऔ मधे सांगितल्याप्रमाणे इफेक्ट आपल्या फ़ोटोला पेस्ट करा.

Shake EFFECT

भावानो आपला विडीऔ तयार झाला आहे.आता export करुन घ्या.

 

धन्यवाद मित्रांनो आपल्या वेबसाईटवर भेट दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार.🙏

Leave a Comment