Bailpola status video editing Kinemaster

  

नमस्कार मित्रांनो  pandit_katvate च्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत की Alight Motion मधये Bailpola video editing Kinemaster हे अगदी सोप्या पद्धतीने कसे Edit करायचे. तर मित्रांनो तुम्हाला Status Edit करण्यासाठी Kinemaster ची गरज पडेल.तर खाली दिलेल्याया telegram  Button वर Click करून Download करून घ्या.20210716 183043

या व्हिडिओमध्ये वापरलेले सर्व मटेरियल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या All Material डाउनलोड या बटन वरती क्लिक करा. मित्रानो मटेरियला Password आहे 


•मित्रानो वीडिऔ पुर्ण बघा व त्यात वापरलेल्या step वापरून status Edit करा ☺

•मित्रांनो सर्व मटेरियल जीप फाईलने दिलेले आहे. ZIP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला RAR हे ॲप्लिकेशन लागेल.

○Step 1 : मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वरून आपल्या सर्व मटेरियल डाऊनलोड करून घ्या.

○Step 2 : डाउनलोड झाल्यानंतर ZIP फाईलचा Password टाका व आपली जीप Extract फाईल करून द्या

○Step 3 : मित्रांनो काईन मास्टर एप्लीकेशन ओपन करा व 9 :16 ratio select करा .

○Step 4 : यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपलाच थ्रीडी video आहे तो ॲड करून घ्या.

○Step 5 : यानंतर फोटो Layer सेटिंग चेंज करून सर्व फोटो ऍड करून घ्यायचे आहेत .

○Step 4 : मित्रांनो आता व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आपल्या song ,पीएनजी, बॅकग्राऊंड, व्हिडिओज व्यवस्थित ऍडजेस्ट करून घ्या.

तर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण पणे तयार झालं आहे तर वरच्या export च्या opetion वर क्लिक करून आपला video export करून घ्यायच आहे……..

💢तुमच्या भावाला Instagram ला Follow करा

20210716 183102

धन्यवाद मित्रांनो ………………..

.

ALL materials Download 👌👑📍👇

20210716 183043

Leave a Comment