Boys attitude status editing in alight motion 🔥||Instagram trend attitude dialogue status editing🔥

जय शिवराय,

 मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वेबसाईटवर मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन आलो आहे 
मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चैनल वरून येथे आलेला असाल ,मित्रांनो अजून जर आपल्या यूट्यूब चैनल ला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा.

मित्रांनो आज आपण Alight motion  एडिटिंग केली आहे तर alight motion तुमच्याकडे नसेल तर आपला  टेलिग्राम चैनल जॉईन करा.  Pinned massage तुम्हाला मेसेज मध्ये Alight motion ॲप डाऊनलोड करू शकता. 

 

मित्रांनो Alight motion ओपन केल्यानंतर तुम्हाला आपला बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे

 मित्रांनो Beatmark क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर त्याच्यामुळे तुम्हाला सर्वच इमेजेस आहेत ते इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत .इमेजेस जर तुम्हाला ऍड करता येत नसतील तर आपला आजचा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला मी सर्व इमेजेस कसे ॲड करायचे ते सांगितलेला आहे
मित्रांनो इमेजेस add झाल्यानंतर आता आपल्याला shake इफेक्ट द्यायचा आहे तर तुम्ही सर्व इम्पोर्ट करून घ्यायचा आहे आपल्या मोबाईल मध्ये

 

मित्रांनो शेख इफेक्ट ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला  दोन इमेजेस दिसतील ,तर मित्रांनो त्यातील  पहिली इमेज आहे ते पीएनजी इमेज मी दिलेला आहे त्या पीएनजी इमेज वर क्लिक  करायचे आणि त्याचा इफेक्ट  कॉपी करायचा आहे आणि तो ही फक्त कॉपी करून आपली जी पीएनजी इमेज आपण प्रोजेक्ट मध्ये ऍड केले त्याची पेस्ट करायचा आहे त्याचप्रमाणे मित्रांनो फोटोसाठी दुसऱ्या इफेक्ट  तो दुसरा इफेक्ट कॉपी-पेस्ट करायचा आणि आपल्या फोटोला पेस्ट करायचा आहे . 
धन्यवाद मित्रांनो आपल्या वेबसाईटवर भेट दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार.🙏

Leave a Comment